

Rahul Tripathi
Sakal
चेन्नई सुपर किंग्सने रिलीज केलेल्या राहुल त्रिपाठीने सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी स्फोटक खेळी केली.
गोव्याविरुद्धच्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ८३ धावा करत ५ चौकार आणि ५ षटकार मारले.
महाराष्ट्राने हा सामना १५ धावांनी जिंकला.