

Sanju Samson | Chennai Super Kings
Sakal
आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील संभाव्य ट्रेडिंगवर चर्चा सुरू आहे.
चेन्नई, संजू सॅमसनसाठी रवींद्र जडेजासह सॅम करनला राजस्थानला देण्याची तयारी करत आहे.
हा करार जवळपास पक्का झाला असून, दोन्ही संघांनी खेळाडूंशी चर्चा केली आहे.