Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?
RR in Talks for Sanju Samson Trade: संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सकडे संघातून करारमुक्त करण्याची विनंती केली असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे राजस्थानने त्याच्यासाठी दुसऱ्या संघाची शोधाशोध सुरू केली असल्याचे समजत आहे.