IPL 2026 Marathi News: राजस्थान रॉयल्स १५,२९० कोटीला विकला गेला, शेन वॉर्नच्या कुटुंबियांना ४६० कोटींचा फायदा झाला...

Shane Warne Rajasthan Royals investment story: राजस्थान रॉयल्स या आयपीएल फ्रँचायझीची तब्बल १५,२९० कोटी रुपयांना विक्री झाल्याची बातमी समोर आली असून, या व्यवहारातून दिवंगत शेन वॉर्न यांच्या कुटुंबीयांना तब्बल ४६० कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे समोर आले आहे.
Shane Warne Rajasthan Royals investment story

Shane Warne Rajasthan Royals investment story

esakal

Updated on

How Shane Warne earned from Rajasthan Royals? इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन संघ राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यांना नवीन मालक मिळाले आहेत. या दोन्ही संघांनी जवळपास १६ हजार कोटीची कमाई केली आहे आणि आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या संघांमध्ये RR व RCB ने अन्य ८ फ्रँचायझींना मागे सोडले आहे. Kal Somani यांच्या नेतृत्वाखालील समूहाला १.६३ अब्ज डॉलरमध्ये म्हणजेच जवळपास १५,२९० कोटींत विकण्यात आला आहे. पण, RR या डिलचा फायदा ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याच्या कुटूंबियांना झाला आहे. दिवंगत वॉर्नने २००८ मध्ये घेतलेल्या एका निर्णयामुळे आता त्याच्या कुटुंबाला ४६० कोटी मिळणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com