
Ramiz Raja’s On-Air Comment on Babar Azam
Sakal
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात बाबर आझमच्या डीआरएस निर्णयावर रमिज राजाने ऑन एअर टीका केली.
बाबरने डीआरएस घेतल्यानंतर रमिजने 'हा आऊट होणार, हा आता ड्रामा करणार' असे वक्तव्य केले.
हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.