

Ajinkya Rahane | Ranji Trophy
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत मुंबई आणि महाराष्ट्र संघांनी दुसऱ्या फेरीत दमदार कामगिरी केली आहे.
मुंबईच्या अजिंक्य रहाणेने दीडशतक करत संघाला ४०० धावा पार करून देण्यात योगदान दिले.
महाराष्ट्राने विकी ओत्सवालच्या ६ विकेट्सच्या जोरावर चंदिगढविरुद्ध मोठी आघाडी घेतली आहे.