Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Maharashtra Beat Punjab: महाराष्ट्राने रणजी ट्रॉफीच्या पाचव्या फेरीत पंजाबला एकाच डावाने पराभूत केलं. या विजयामुळे महाराष्ट्राने महत्त्वाचे ७ गुण मिळवले आहेत.
Maharashtra Ranji Players | Rajwardhan Hargargekar, Vicky Ostwal, Arsheen Kulkarni

Maharashtra Ranji Players | Rajwardhan Hargargekar, Vicky Ostwal, Arsheen Kulkarni

Sakal

Updated on
Summary
  • रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत महाराष्ट्राने पाचव्या फेरीत पंजाबला एक डाव आणि ९२ धावांनी पराभूत केले.

  • महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी दोन्ही डावात चमक दाखवली, ज्यात राजवर्धन हंगारगेकरने ५ आणि विकी ओत्सवालने ६ विकेट्स घेतल्या.

  • या विजयामुळे महाराष्ट्राला ७ गुण मिळाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com