Ranji Trophy 4th Round: मुंबईचे गोलंदाज चमकले, डावानेच जिंकला सामना; विदर्भही विजयाच्या उंबरठ्यावर, मात्र महाराष्ट्र संघ...
Ranji Trophy 4th Round, Mumbai, Maharashtra and Vidarbha Match Report: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत चौथ्या फेरीत मुंबईने डावाने विजय मिळवला आहे. तर विदर्भालाही मंगळवारी विजयाची संधी आहे, तर महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक सामना रोमांचक वळणावर आहे.