
Ruturaj Gaikwad | Ranji Trophy 2025-26
Sakal
रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या हंगामात महाराष्ट्र संघाने त्रिरुअनंतपुरम येथे केरळविरुद्ध पहिल्या सामन्यात सुरुवात केली.
सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर ऋतुराज गायकवाडने ९१ धावांची शानदार खेळी केली.
जलज सक्सेनासोबत १२२ धावांची भागीदारी करून महाराष्ट्राच्या डावाला आकार दिला.