Ranji Trophy: मुंबईचं स्पर्धेतून बाहेर, तर जम्मू-काश्मीरने रचला इतिहास; सेमीफायनलचे चार संघ निश्चित, पाहा वेळापत्रक

Ranji Trophy Semi-Final Schedule: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेतील उपांत्य फेरीचे अंतिम चार संघ मिळाले आहेत. पण या फेरीपूर्वीच या स्पर्धेतील मुंबईचे आव्हान संपले आहे.
Jammu - Kashmir | Ranji Trophy

Jammu - Kashmir | Ranji Trophy

Sakal

Updated on

Ranji Trophy 2025-26 Semi-Final Schedule: रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. ३८ संघात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत ३२ संघ मुख्य स्पर्धेत (Elite) सहभागी होतात. यातील आता अंतिम ४ संघ निश्चित झाले आहेत. ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान या स्पर्धेतील उपांत्य फेरी पार पडली.

या उपांत्य फेरीतून अंतिम ४ संघ मिळाले असून आता १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान उपांत्य फेरीचे (Semifinal) सामने रंगणार आहेत. उपांत्य फेरीत बंगाल, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि कर्नाटक हे चार संघ पोहचले आहेत. उपांत्यपूर्व फेरीत मुंबई, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि झारखंड यांचे आव्हान संपले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com