RANJI TROPHY : MOHAMMED SHAMI’S take 4 wickets
esakal
Mohammed Shami 4 wickets Ranji Trophy Gujarat vs Bengal : रणजी करंडक स्पर्धेत बंगाल विरुद्ध गुजरात सामना रोमांचक वळणावर आली आहे. बंगालने विजयासाठी ठेवलेल्या ३२७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला मोहम्मद शमीने ( Mohammed Shami) पहिल्याच चेंडूवर धक्का दिला. पण, अनुभवी गोलंदाजांची फौज असलेल्या बंगालच्या समोर MS Dhoni चा भीडू उभा राहिला. त्याने खणखणीत शतक झळकावले आणि एकतर्फी वाटणाऱ्या लढतीत चुरस निर्माण झाली आहे. पण, शमीने टप्प्यात कार्यक्रम केला आणि बंगालला विजय मिळवून दिला.