

Musheer Khan | Ranji Trophy 2025-26
Sakal
रणजी ट्रॉफीच्या चौथ्या फेरीत मुंबईने हिमाचल प्रदेशविरुद्ध दमदार सुरुवात केली.
मुशीर खान आणि सिद्धेश लाड यांनी शतकं ठोकत मुंबईचा डाव सावरला.
दुसरीकडे, महाराष्ट्राविरुद्ध कर्नाटकने पहिल्या दिवशी ५ बाद २५७ धावा करत चांगली कामगिरी केली.