Ranji Trophy 2025: रणजी करंडक क्रिकेट आजपासून; सीनियर नवोदित सर्वांच्या कामगिरीकडे लक्ष
Vidarbha vs Mumbai: देशातील सर्वात प्रतिष्ठेची ९१ व्या मोसमाची रणजी क्रिकेट स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. सीनियर खेळाडूंना खेळण्यासाठी करण्यात आलेला आग्रह आणि नवोदित खेळाडूंची कामगिरी याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रतिष्ठेची ९१ व्या मोसमाची रणजी क्रिकेट स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. सीनियर खेळाडूंना खेळण्यासाठी करण्यात आलेला आग्रह आणि नवोदित खेळाडूंची कामगिरी याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.