

Beed players in Maharashtra Ranji team
esakal
Beed players in Maharashtra Ranji team: भारतीय क्रिकेटमधील डोमेस्टिक क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफीला उद्यापासून सुरुवात होत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या बीडमधून तीन खेळाडूंची निवड महाराष्ट्राच्या संघाकडून झाली आहे.
त्यामुळे रणजी ट्रॉफीमध्ये निवड झाल्यामुळे बीड जिल्ह्याचं नाव चांगलंच चर्चेत आलं आहे. अशातच आता हे खेळाडू मैदानावर कधी सामने खेळायला उतरतील, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.