Ranji Trophy 2026: ठरलं तर मग ! उद्यापासून रणजी ट्रॉफीचा थरार सुरू; ३८ संघांमध्ये चुरस, तुमच्या आवडीच्या टीमचा सामना कधी? वाचा संपूर्ण शेड्युल!

RANJI TROPHY 2026-27 SCHEDULE: रणजी ट्रॉफी २०२६-२७ ला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मुंबई, महाराष्ट्रासह ३८ संघांचे सामने, तारखा आणि संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या.
Ranji Trophy 2026

Ranji Trophy 2026

esakal

Updated on: 

RANJI TROPHY 2026-27 SCHEDULE: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीच्या २०२६-२७ हंगामाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. रणजी ट्रॉफीचा हा ९२वा हंगाम असून, यंदा एकूण ३८ संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.

या स्पर्धेत ३२ संघांचा समावेश एलिट गटात, तर सहा संघ प्लेट गटात करण्यात आला आहे. एलिट गटातील संघांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com