Ranji Trophy 2026: मुंबईने ६४ चेंडूंत जिंकली मॅच!Tanush Kotian च्या ८ विकेट्स, तर Musheer Khan ची ऐतिहासिक कामगिरी

Mumbai beat Haryana by 10 wickets in Ranji Trophy 2026: रणजी ट्रॉफी २०२६ मध्ये मुंबईच्या संघाने आपल्या दमदार कामगिरीचा सिलसिला कायम राखला आहे. मुंबईने स्पर्धेत सलग तिसऱ्या सामन्यात बोनस गुण मिळवण्याचा पराक्रम केला.
Mumbai beat Haryana by 10 wickets in Ranji Trophy 2026

Mumbai beat Haryana by 10 wickets in Ranji Trophy 2026

esakal

Updated on: 

Mumbai register third consecutive bonus-point win in Ranji Trophy: ४२ वेळा रणजी करंडक उंचावणाऱ्या मुंबईने २०२६-२७ च्या हंगामात सलग तिसऱ्या सामन्यात विजयासह बोनस गुणांची कमाई केली. मुंबईने गुरुवारी विजयासाठीचे ९७ धावांचे लक्ष्य १०.४ षटकांत पार करून हरयाणाला पराभवाची चव चाखवली. या सामन्यात मुशीर खान व तनुष कोटियन हे चमकले. मुंबईच्या पहिल्या डावात शतक झळकावण्या मुशीरने गोलंदाजीत पाच विकेट्स घेतल्या आणि हरयाणावर फॉलोऑनची वेळ आणली. दुसऱ्या डावात तनुष कोटियनने ८ बळी टिपले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com