Ranji Trophy, Video: W,W,W,W,W,W... दोन भारतीय गोलंदाजांनी एकाच डावात घेतल्या दोन हॅटट्रिक! ९० वर्षात पहिल्यांदाच घडलं असं

Two Hat-Tricks in the Same Ranji Trophy Innings: रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन गोलंदाजांनी एकाच डावात हॅटट्रिक घेतली. आसाम विरुद्ध सेनादल सामन्यात पहिल्याच दिवशी २५ विकेट्स गेल्या होत्या.
Arjun Sharma Mohit Jangra  hat-tricks | Ranji Trophy

Arjun Sharma Mohit Jangra hat-tricks | Ranji Trophy

Sakal

Updated on
Summary
  • रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन गोलंदाजांनी एकाच डावात हॅटट्रिक घेतली.

  • अर्जुन शर्मा आणि मोहित जांगराने हॅटट्रिक घेतली.

  • आसाम विरुद्ध सेनादल सामना केवळ ९० षटकांत संपला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com