
Rashid Khan
sakal
अबुधाबी : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगविरुद्ध आम्ही मिळवलेल्या मोठ्या विजयाचे समाधान आहे; परंतु या सामन्यासह अगोदरच्या मालिकेतही आम्ही सुरुवातीला फलंदाज गमावले होते. आम्हाला यात सुधारणा करावी लागणार आहे, असे मत अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खानने व्यक्त केले.