
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खानच्या भावाच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राशिद दु:ख विसरून तिरंगी टी२० मालिकेत कर्णधार म्हणून खेळत आहे.
पाकिस्तानच्या खेळाडूंनी सामन्यानंतर राशिदला भेटून त्याच्या भावाला श्रद्धांजली वाहिली.