Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

Ravi Shastri on Mohammed Shami Test Retirement: मोहम्मद शमीने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या निवृत्तीबद्दल रवी शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शमीला गेल्या वर्षभरात संधी मिळायला हवी होती, असं शास्त्री यांनी म्हटलं आहे.
Ravi Shastri on Mohammed Shami Test Retirement

Ravi Shastri on Mohammed Shami Test Retirement

Sakal

Updated on: 

Ravi Shastri Exresses Disappointment as Mohammed Shami Retires From Test: चेंडूची शिवण एका रेषेत सरळ ठेवून गोलंदाजी करणारा मोहम्मद शमीसारखा वेगवान गोलंदाज नव्हता. या बाबतीत तो जेम्स अँडरसनच्याही पुढे होता. गेल्या वर्षभरात शमीला खेळायची संधी मिळायला हवी होती, अशा शब्दांत रवी शास्त्री यांनी शमीच्या कसोटीमधील निवृत्तीबाबत भाष्य केले आहे.

भारताचा भेदक वेगवान गोलंदाज असा लौकिक प्रस्तापित करणाऱ्या मोहम्मद शमीने शुक्रवारी रात्री कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

Ravi Shastri on Mohammed Shami Test Retirement
Mohammad Shami: 'तुझ्या वयापेक्षा मोठं माझं करियर...' वैभव सूर्यवंशीकडून खास भेट मिळाल्यानंतर काय म्हणाला शमी? पाहा BCCI चा Video
Loading content, please wait...