Ravi Shastri launched a strong attack on Gautam Gambhir
esakal
Ravi Shastri launched a strong attack on Gautam Gambhir: भारताच्या कसोटी संघाला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सपाटून मार खावा लागला. यावरून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकाकारांच्या निशाण्यावर असताना माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही जोरदार हल्लाबोल केला आहे. गौतम गंभीरने भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिका बरोबरीत रोखली आणि ऑक्टोबरमध्ये घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका जिंकली.