'Virat Kohli त्या फलंदाजाला मारण्यासाठी तयार असायचा...' रवी शास्त्रींचा मोठा खुलासा
Ravi Shastri Reveals Virat Kohli’s Fiery Dressing Room Antics: विराट कोहलीबाबत बोलताना रवी शास्त्रींनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की तो विकेट गेल्यावर फलंदाजाला मारण्यासाठीही तयार असायचा.