
भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन आयपीएल २०२५ स्पर्धेनंतर तामिळनाडू प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत खेळताना दिसतोय. या स्पर्धेत तो दिंडीगुल ड्रॅगन्सचा कर्णधार असून सलामीला फलंदाजीही करतो. पण याच स्पर्धेत आता अश्विनला मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याला त्याचा राग भोवला आहे.