
R Ashwin
Sakal
भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर विविध आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याने सिडनी थंडर्ससोबत बिग बॅश लीगसाठी करार केला आहे.
मात्र, युएईमधील इंटरनॅशनल लीग टी२० स्पर्धेच्या लिलावात अनसोल्ड राहिल्याने सर्वांना धक्का बसला.