R Ashwin ची अचानक BBL मधून माघार! वॉर्नरच्या टीमकडून न खेळण्याचं कारण सांगताना लिहिलं भावनिक पत्र
R Ashwin Ruled Out of BBL15: आर अश्विनने बीबीएलच्या १५ व्या हंगामातून माघार घेतली आहे. तो डेव्हिड वॉर्नर कर्णधार असलेल्या सिडनी थंडर्स संघात सामील होणार होता.