IPL 2026: काय ते स्पष्ट सांगा, संघात ठेवणार आहात की नाही? R Ashwin चा CSK ला थेट सवाल; Viral Video ने खळबळ

R Ashwin IPL 2026 team selection reaction आयपीएल २०२६ लिलावापूर्वी आर. अश्विनने चेन्नई सुपर किंग्सला (CSK) थेट सवाल केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत त्याने स्पष्ट केले की, मला संघात ठेवणार असाल तर ठेवा, अन्यथा रिलीज करा.
R Ashwin Honored in Chennai
R Ashwin Honored in Chennai esakal
Updated on
Summary
  • आर अश्विनने आयपीएल 2026 साठी आपले CSK भवितव्य स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.

  • 8 वर्षांनंतर CSK मध्ये परतलेल्या अश्विनने मागील हंगामात 9 सामने खेळले होते.

  • चेन्नई संघ संजू सॅमसनला घेतण्यासाठी 18 कोटी रुपये मोकळे करण्याचा विचार करत आहे.

R Ashwin seeks clarity from the Chennai Super Kings : भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीकडे स्पष्टता मागितली आहे. फिरकीपटू ८ वर्षानंतर पुन्हा या फ्रँचायझीमध्ये परतला होता आणि मागील पर्वात त्याने CSK साठी ९ सामने खेळले होते. २००९ नंतर तो चेन्नईच्या पिवळ्या जर्सीत दिसला. पण, आता अश्विनला भविष्याबाबत स्पष्टता हवी आहे आणि त्याने याबाबत स्पष्ट मत मांडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com