

Rivaba & Ravindra Jadeja
Sakal
रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबाने भारतीय खेळाडूंबाबत खळबळजनक विधान केले आहे.
तिने जडेजाचे कौतुक करताना म्हटले की तो परदेशात जाऊन चुकीची कामं करत नाही.
इतर खेळाडू मात्र वाईट कृत्यात सहभागी होतात, असे विधान करून तिने चर्चेला तोंड फोडले आहे.