Ravindra Jadeja - Sanju Samson | IPL 2026
Sakal
Cricket
Jadeja-Samson Reaction: 'आता निरोपाची वेळ...', जडेजा-सॅमसनने IPL 2026 ट्रेडिंगनंतर दिली प्रतिक्रिया, वाचा काय म्हणालेत
Ravindra Jadeja and Sanju Samson on CSK–RR Trade: चेन्नई सुपर किंग्सने रवींद्र जडेजा आणि सॅम करनला संजू सॅमसनसाठी राजस्थान रॉयल्सला ट्रेड केलं आहे. यानंतर संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजाच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
Summary
रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसनच्या आयपीएल ट्रेडिंगनंतर दोघांनी भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये परतल्याने आनंद व्यक्त करताना म्हणाला की हा संघ त्याचं घर आहे.
सॅमसनने चेन्नई सुपर किंग्समध्ये जाण्याच्या निर्णयावर भावूक संदेश शेअर केला.

