

Ravindra Jadeja
Sakal
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार आहेत.
मात्र, रवींद्र जडेजाला भारताच्या वनडे संघात स्थान मिळाले नाही.
जडेजाने यावर भाष्य करताना सांगितले की, त्याला आधीच याची माहिती होती.
त्याने २०२७ वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.