Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Ravindra Jadeja scores century in Ranji Trophy 2026: रणजी ट्रॉफीमध्ये भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि रिंकू सिंग यांनी आपल्या फलंदाजीची ताकद दाखवून दिली आहे.
Ranji Trophy 2026

Ravindra Jadeja scores century in Ranji Trophy 2026

esakal

Updated on: 

Rinku Singh and Ravindra Jadeja shine in domestic cricket: रणजी करंडक स्पर्धेत रवींद्र जडेजा व रिंकू सिंग या भारताच्या स्टार खेळाडूंनी आपापल्या संघासाठी शतक झळकावले. सौराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड सामन्यात जडेजाने, तर बिहार विरुद्ध उत्तर प्रदेश सामन्यात रिंकूने शतक झळकावून आपापल्या संघाला मजबूत स्थितीत बसवले. न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी जड्डूची ही खेळी महत्त्वाची ठरणार आहे, तर रिंकूनेही वन डे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी दावा सांगितला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com