IND vs WI 2nd Test: फक्त १० धावा अन् रवींद्र जडेजाला इतिहास घडवण्याची संधी, कपिल देव यांच्या पंक्तीत होणार सामील!
Ravindra Jadeja on the Verge of 4000 Test Runs: दिल्लीत भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाला मोठा विक्रम करून कपिल देव यांच्या पंक्तीत सामील होण्याची संधी असणार आहे.