
Ravindra Jadeja | India vs West Indies 2nd Test
Sakal
भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाने विक्रमी कामगिरी केली.
दुसऱ्या डावात जॉन कॅम्पबेलला बाद करत जडेजाने एका मोठ्या विक्रमाच्या यादीत हरभजन सिंगला मागे टाकले आहे.
जडेजाने या सामन्यात एकूण ४ विकेट्स घेतल्या.