IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

RCB's The Bowler Who Has Never Lost A T20 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात आज आयपीएल २०२६ अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, बंगळुरूकडे एक असा खेळाडू संघात आहे, जो आजपर्यंत कधीही टी२०मध्ये अंतिम सामना हरलेला नाही. त्याच्याबद्दल जाणून घ्या.
Josh Hazlewood Never Lost A T20 Final

IPL 2026 Final | RCB vs GT

Sakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत अंतिम सामना (IPL 2026 Fina) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात (RCB vs GT) खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

बंगळुरू आणि गुजरात या संघात यंदाच्या हंगामात होणारा हा चौथा सामना आहे. या दोन संघात साखळी फेरीत दोन सामने झाले होते, ज्यातील एक सामना बंगळुरूने आणि एक गुजरातने जिंकला होता.

त्यानंतर क्वालिफायर १ मध्येही हे दोन संघ आमने-सामने आले. यामध्ये बंगळुरूने विजय मिळवत थेट अंतिम सामन्यात धडक मारली होती. पण गुजरातने दुसऱ्या संधीचा फायदा घेतला आणि क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

Josh Hazlewood Never Lost A T20 Final
IPL 2026 Final, RCB vs GT live: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सलग दुसरे जेतेपद... रजत पाटीदारची रोहित, धोनीसह बरोबरी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com