IPL 2026 News: विराट कोहलीच्या stunning catch वर व्हायरल होतेय अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन; Video

Virat Kohli stunning catch KL Rahul IPL 2026 video: RCB विरुद्ध DC सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या जबरदस्त फिल्डिंगची झलक दाखवली.लोकेश राहुल याचा अफलातून कॅच घेत कोहलीने सामना रंगतदार बनवला. हा कॅच इतका अप्रतिम होता की मैदानावर उपस्थित प्रेक्षकांसह सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
VIRAT KOHLI’S STUNNING CATCH DISMISSES KL RAHUL

VIRAT KOHLI’S STUNNING CATCH DISMISSES KL RAHUL

Updated on

Anushka Sharma reaction on Virat Kohli catch viral clip : दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केले. १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना DC ला शेवटच्या षटकापर्यंत झुंजावे लागले. लोकेश राहुल ( KL Rahul) मैदानावर उभा असेपर्यंत सामना DC च्या बाजूने होता. पण, विराट कोहलीच्या अफलातून झेलने राहुलला बाद केले आणि सामन्याला कलाटणी मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com