virat Kohli becomes first batter to hit 800 fours IPL history
esakal
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Marathi Update: विराट कोहली व देवदत्त पडिक्कल या जोडीने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना तोडीस तोड उत्तर दिले. शून्य धावावर मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलताना विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मजबूत सुरुवात करून दिली. त्याने ३३ चेंडूंत, तर देवदत्तने २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराटने या खेळीत दोन मोठे विक्रम केले. एक असा विक्रम जो आयपीएल इतिहासात कोणालाच जमला नाही.