RCB vs GT Qualifier 1 : चौकार गेला, हातातून बॅट सटकली अन् साई सुदर्शनचा 'गेम'झाला... IPL मधील सर्वात विचित्र विकेट Video

Sai Sudharsan bizarre hit wicket video: साई सुदर्शन IPL 2026 Qualifier 1 मध्ये अत्यंत विचित्र पद्धतीने बाद झाला आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चेंडू चौकारासाठी सीमारेषेकडे गेला, पण शॉट खेळताना त्याच्या हातातून बॅट सटकली.
Sai Sudharsan Suffers Bizarre Hit-Wicket Dismissal

Sai Sudharsan Suffers Bizarre Hit-Wicket Dismissal

esakal

Updated on

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Qualifier 1 : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ गाजवणाऱ्या साई सुदर्शन व शुभमन गिल यांना क्वालिफायर १ च्या सामन्यात अपयश आले. गुजरात टायटन्सच्या या सलामीवीरांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी २७ धावांवर तंबूत पाठवले. ऑरेंज कॅप धारक साई सुदर्शनच्या विकेटने मात्र सर्वांना चक्रावून टाकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com