SHUBMAN GILL STUNNING CATCH VIDEO GOES VIRAL
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans, Qualifier 1 : वेंकटेशन अय्यरने पहिल्याच षटकात १४ धावा चोपून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आक्रमक सुरूवात करून दिली होती. पण, गुजरात टायटन्सच्या कागिसो रबाडाने दुसऱ्या षटकात त्याची विकेट मिळवली आणि आयपीएल इतिहासातील मोठा विक्रम नावावर केला. शुभमन गिलच्या अफलातून झेलने अय्यरला माघारी जाण्यास भाग पाडले.