Who is Saurabh Dubey KKR debutant in IPL 2026
esakal
Royal Challengers Bengaluru vs Kolkata Knight Riders Marathi Update: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. KKR ने या सामन्यात वरुण चक्रवर्थीच्या जागी वर्ध्याच्या सौरभ दुबेला पदार्पणाची संधी मिळाली आहे. सनरायझर्स हैदराबादने करारबद्ध केलेला, तर मुंबई इंडियन्सकडून नेट बॉलर म्हणून खेळलेल्या सौरभसाठी ही खूप मोठी संधी आहे.