RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Rishabh Pant retired hurt: IPL 2026 मधील RCB vs LSG सामन्यात एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. रिषभ पंत याला Josh Hazlewood याच्या वेगवान चेंडूवर दुखापत झाली आणि त्याला OUT न होता मैदान सोडावं लागलं.
Rishabh Pant walks off the field after painful rib injury from Hazlewood delivery

Rishabh Pant walks off the field after painful rib injury from Hazlewood delivery

esakal

Updated on

What happened to Rishabh Pant injury RCB vs LSG? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रिषभ पंतला अचानक मैदान सोडावे लागले. त्यामुळे LSG ची चिंता वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com