

RCB, SRH and Chinnaswamy come together for IPL's opening night
esakal
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Marathi Cricket News : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चे बिगुल वाजले... गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, यांच्यातला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे.. मागच्या वर्षी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ प्रेक्षकांना जीव गमवावा लागला होता आणि त्या कटू आठवणी घेऊन RCB चे खेळाडू मैदानावर उतरले. त्या ११ प्रेक्षकांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवरील ११ बाकं, रिकामी ठेवण्यात आली आहेत.