RCB vs SRH Live : ११ षटकार, ९ चौकार... पुण्यात ३९ चेंडूंत शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे SRH कडून पदार्पण, कोण आहे Salil Arora?

11 Sixes, 9 Fours! Meet Salil Arora, SRH’s Explosive New Batter: आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबादच्या संघात एका नव्या चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि तो म्हणजे सलिल अरोरा. पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या या युवा फलंदाजाने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत अवघ्या ३९9 चेंडूत शतक झळकावून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधले होते.
SALIL ARORA PERFORMANCE RECORD SRH NEW DEBUT PLAYER’S STATS AND EXPLOSIVE T20 JOURNEY

SALIL ARORA PERFORMANCE RECORD SRH NEW DEBUT PLAYER’S STATS AND EXPLOSIVE T20 JOURNEY

esakal

Updated on

Who is Salil Arora? 39-Ball Century Star Joins SRH for IPL 2026 Clash: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या सलामीच्या लढतीत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफक जिंकली. कर्णधार रजत पाटीदारने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोश हेझलवूड पहिला सामना खेळत नसल्याने जेकब डफीला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याचवेळी उत्तर प्रदेशचा जलदतगी गोलंदाज अभिनंदन सिंग, हाही पदार्पण करतोय. सनरायझर्स हैदराबदच्या ताफ्यात Salil Arora हा एक नवीन चेहरा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com