Royal Challengers Bengaluru Women sealed a playoff spot in WPL 2026
esakal
Mumbai Indians playoff chances after RCB qualification : सायली सातघरेच्या तीन महत्त्वपूर्ण विकेट्स अन् गौतमी नाईकच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमिअर लीग २०२६ ( WPL 2026) मध्ये गुजरात जायंट्सवर विजय मिळवला. RCB ने सलग पाच विजयासह प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले. बंगळुरूने वडोदरा येथील सामन्यात गुजरात जायंट्सवर ६१ धावांनी विजयाची नोंद केली.