Fact Check: शाहिद आफ्रिदी आणि अजय देवगण भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्यानंतर भेटले? जाणून घ्या Viral Photo मागील सत्य
Truth Behind Ajay Devgn & Shahid Afridi's Viral Photo: WCL 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना रद्द झाला. या सामन्यानंतर अजय देवगण आणि शाहिद आफ्रिदी यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमागील सत्य जाणून घ्या.
Truth Behind Ajay Devgn & Shahid Afridi's Viral PhotoSakal