IPL New Rule: इम्पॅक्ट प्लेअर नियम काढून टाका... सचिन तेंडुलकरने सुचवले ३ नवीन बदल; ट्वेंटी-२०ची गुणवत्ता टिकवायची असेल तर...

Sachin Tendulkar suggestions for IPL rule changes: आयपीएलमध्ये गेल्या काही हंगामांपासून लागू असलेल्या इम्पॅक्ट प्लेअर नियमावर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तेंडुलकर याच्या मते, या नियमामुळे सामना अधिकाधिक फलंदाजांच्या बाजूने झुकत असून गोलंदाजांसाठी परिस्थिती कठीण होत चालली आहे.
Sachin Tendulkar Calls for IPL Rule Overhaul

Sachin Tendulkar Calls for IPL Rule Overhaul

Updated on

Sachin Tendulkar on Impact Player Rule in IPL: महान फलंदाज सचिन तेंडुलकरने इंडियन प्रीमिअर लीगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्याने प्रामुख्याने'इम्पॅक्ट प्लेयर' नियम काढून टाकण्याचा उल्लेख केला, कारण त्याच्या मते या नियमामुळे लीग फलंदाजांच्या बाजूने खूप जास्त झुकली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com