T20 World Cup : भारत-पाकिस्तान, वर्ल्ड कप सामन्यात अम्पायर कोण असणार? आयसीसीची मोठी घोषणा; आता सामना पाहायला मजा येणार

Who are the umpires for India vs Pakistan T20 World Cup match:ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सर्वात जास्त प्रतीक्षित असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी आयसीसीने अंपायरांची अधिकृत घोषणा केली आहे. १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे हा सामना होणार आहे.
Who are the umpires for India vs Pakistan T20 World Cup match

Who are the umpires for India vs Pakistan T20 World Cup match

esakal

Updated on

ICC announces match officials for IND vs PAK: पाकिस्तान संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार की नाही? हे अद्याप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठरवलेले नाही. पीसीबी आणि पंतप्रधान शेहबाझ शरिफ यांची भेट झाल्यानंतरही अद्याप निर्णय आलेला नाही. पण, पाकिस्तान क्रिकेट संघाने कोलंबोसाठीची विमानांची तिकीटं काढलेली आहेत आणि त्यांना वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकणे महागात पडू शकते याची जाण आहे. अशात India vs Pakistan सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे हा सामना खेळवला जाणार आहे आणि त्या सामन्यात मैदानावरील पंच कोण असतील, याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) शुक्रवारी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com