

Rinku Singh Arrives in Kolkata
Sakal
Rinku Singh Arrives in Kolkata: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताला रविवारी (१ मार्च) वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकातामधील ईडन गार्डन्सवर अंत्यंत महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा फलंदाज रिंकू सिंगवर (Rinku Singh) दु:खाचा डोंगर कोसळला. शुक्रवारी सकाळी त्याच्या वडिलांचे निधन (Father Passed Away) झाले.