Rinku Singh Set to Rejoin Team India, Coach Shares Key Update
esakal
Will Rinku Singh miss remaining T20 World Cup matches? भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ चा सामना गुरुवारी चेन्नईत होणार आहे. या सामन्यासाठी काल भारतीय खेळाडूंनी कसून सराव केला, परंतु या सराव सत्रात रिंकू सिंग कुठेच दिसला नाही. रिंकूच्या वडिलांना कर्करोग झाला आहे आणि त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने रिंकूला तातडीने दिल्लीला जावे लागले. आता रिंकू पुन्हा वर्ल्ड कपसाठी मैदानावर येईल का, याबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. भारतीय संघाचे फलंदाज प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.