RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

RINKU SINGH PRIYA SAROJ LOVE STORY: रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची लव्हस्टोरी पुन्हा चर्चेत आली आहे. कोविड काळात प्रियाने रिंकूचे फोटो लाईक केल्यानंतर त्याने तिला मेसेज केला आणि दोघांचं बोलणं सुरू झालं. पुढे ही मैत्री प्रेमात बदलली.
Rinku Singh Priya Jain Love Story

Rinku Singh and Priya Jain love story and first meeting

esakal

Updated on

RINKU SINGH PRIYA SAROJ LOVE STORY: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांची लव्हस्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. दोघांच्या नात्याबद्दल आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या आहेत.

पण त्यांची ही लव्हस्टोरी नेमकी सुरू कशी झाली, याचा किस्सा खुद्द प्रिया सरोज यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे. हा मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. नेमकी त्यांची लव स्टोरी काय आहे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com