

Rishabh Pant’s hilarious stump mic moment
Sakal
रिषभ पंतने इंग्लंड दौऱ्यातील दुखापतीनंतर दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे.
बंगळुरूत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात त्याने यष्टीरक्षण करताना गोलंदाज तनुष कोटियनला सल्ले देत गमतीशीर संवाद साधला.
पंतचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.