Viral Video: 'स्टॅन स्टॅन' बनून रिषभ पंतचा धमाका! न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबसाठी सिक्सचा पाऊस पाडत केलं अर्धशतक

Rishabh Pant Blasts 54 Off 21 Balls as Stan Stan in Christchurch: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत ख्राईस्टचर्चमध्ये अचानक एका स्थानिक क्लबकडून खेळला. त्याने षटकारांचा पाऊस पाडत अर्धशतकही झळकावलं.
Rishabh Pant Fifty

Rishabh Pant Fifty

Sakal

Updated on: 

Rishabh Pant bats during a local cricket match: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत त्याच्या विस्फोटक फलंदाजीसोबतच त्याच्या विनोदी आणि दिलखुलास व्यक्तिमत्वासाठीही ओळखला जातो. सध्या तो भारतीय कसोटी संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्याने वेलिंग्टनमध्ये पहिल्या कसोटीत शतकही केले होते.

विशेष म्हणजे दुखापतीनंतरचा हा त्याचा पुनरागमनाचा सामना होता. दरम्यान, या सामन्यानंतर त्याने न्यूझीलंडमधील एका क्लबसाठीही फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली आहेत.

Rishabh Pant Fifty
IND vs NZ, Test: रिषभ पंतचा षटकार ठोकत शतकाचा चौकार! रोहित-गेलला टाकलं मागे अन् आता सचिन तेंडुलकरचा विक्रम धोक्यात
Loading content, please wait...